MPSC Exam Pattern 2025 – Rajyaseva, Group B & Group C Prelims and Mains Scheme in Marathi

 MPSC Exam Pattern 2025 जाणून घेणं प्रत्येक इच्छुक उमेदवारासाठी अत्यावश्यक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही महाराष्ट्र शासनाची एक घटनात्मक संस्था आहे, जी राज्य शासनाच्या विविध विभागांतील गट ‘अ’, ‘ब’ व ‘क’ संवर्गातील पदांसाठी निवड प्रक्रिया पार पाडते. आयोग दरवर्षी राज्यसेवा, गट-क सेवा, PSI, STI, वन सेवा, अभियांत्रिकी सेवा यांसारख्या अनेक स्पर्धा परीक्षा आयोजित करतो. प्रत्येक परीक्षेचा MPSC Exam Pattern 2025 वेगळा असतो — पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांचे स्वरूप, विषय, गुण आणि पात्रता निकष वेगळे असतात. या लेखामध्ये आपण विविध परीक्षांच्या टप्प्यांची सविस्तर माहिती घेणार आहोत.
MPSC Exam Pattern 2025 – महाराष्ट्र गट अ, ब आणि क परीक्षांची तपशीलवार माहिती
MPSC Exam Pattern 2025: राज्यसेवा, गट ब व गट क परीक्षेची पद्धत समजून घ्या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा परीक्षा MPSC Exam Pattern 2025

Contents hide

पूर्व परीक्षा (Prelims):

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) पूर्व परीक्षा ही एक पात्रता परीक्षा असून उमेदवारांची गुणवत्ता तपासण्याचा हा पहिला टप्पा आहे. राज्यसेवा, वनसेवा, कृषी सेवा यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होण्यासाठी ही परीक्षा अनिवार्य असते. या टप्प्यात वस्तुनिष्ठ प्रकाराचे (MCQ) प्रश्न विचारले जातात. परीक्षेचा उद्देश उमेदवारांचा सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, विचारशक्ती, आणि विश्लेषणात्मक क्षमता तपासणे असा आहे. या परीक्षेत मिळालेले गुण अंतिम यादीसाठी मोजले जात नाहीत, परंतु या टप्प्यात यशस्वी झाल्यावरच पुढील मुख्य परीक्षेस पात्र होता येते.

प्रश्नपत्रिकाविषयगुणप्रश्नसंख्याकालावधीस्वरूपपात्रता ठरवणारी
पेपर 1सामान्य अध्ययन2001002 तासवस्तुनिष्ठ (MCQ)होय
पेपर 2CSAT (मराठी + इंग्रजी)200802 तासवस्तुनिष्ठ (MCQ)होय (किमान 33% आवश्यक)

राज्यसेवा मुख्य परीक्षा:

खालील माहिती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या विविध गटांच्या मुख्य परीक्षांच्या प्रश्नपत्रिका स्वरूपावर आधारित आहे. यामध्ये राज्यसेवा, महाराष्ट्र स्थापत्य अभियंता सेवा, विद्युत अभियंता सेवा, कृषी सेवा, वन सेवा, अभियांत्रिकी सेवा आणि प्रशासनिक सेवा यांचा समावेश आहे. प्रत्येक परीक्षेची योजना, एकूण गुण, कालावधी आणि प्रश्नपत्रिकेचा स्वरूप यांचे सविस्तर विवरण खाली दिले आहे.

एकूण गुण: लेखी परीक्षा – 1750 | मुलाखत – 275 | एकूण – 2025

पेपर क्र.विषयगुणमानकमाध्यमकालावधीअर्हतांकप्रश्नपत्रिकेचा स्वरूप
1भाषा पेपर – 1 (मराठी)300दहावीमराठी3 तास25%वर्णनात्मक / पारंपरिक
2भाषा पेपर – 2 (इंग्रजी)300दहावीइंग्रजी3 तास25%वर्णनात्मक / पारंपरिक
3निबंध250पदवीमराठी / इंग्रजी3 तासवर्णनात्मक / पारंपरिक
4सामान्य अध्ययन – 1250पदवीमराठी / इंग्रजी3 तासवर्णनात्मक / पारंपरिक
5सामान्य अध्ययन – 2250पदवीमराठी / इंग्रजी3 तासवर्णनात्मक / पारंपरिक
6सामान्य अध्ययन – 3250पदवीमराठी / इंग्रजी3 तासवर्णनात्मक / पारंपरिक
7सामान्य अध्ययन – 4250पदवीमराठी / इंग्रजी3 तासवर्णनात्मक / पारंपरिक
8वैकल्पिक विषय – पेपर 1250पदवीमराठी / इंग्रजी3 तासवर्णनात्मक / पारंपरिक
9वैकल्पिक विषय – पेपर 2250पदवीमराठी / इंग्रजी3 तास

वर्णनात्मक / पारंपरिक

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा:

पेपर क्र.विषयगुणमानकमाध्यमकालावधीस्वरूप
1स्थापत्य अभियांत्रिकी – 1200बी. इ.इंग्रजी3 तासवर्णनात्मक
2स्थापत्य अभियांत्रिकी – 2200बी. इ.इंग्रजी3 तासवर्णनात्मक

एकूण गुण: लेखी – 400 | मुलाखत – 50

महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा:

पेपर क्र.विषयगुणमानकमाध्यमकालावधीस्वरूप
1विद्युत अभियांत्रिकी – 1200बी. इ.इंग्रजी3 तासवर्णनात्मक
2विद्युत अभियांत्रिकी – 2200बी. इ.इंग्रजी3 तासवर्णनात्मक

एकूण गुण: लेखी – 400 | मुलाखत – 50

महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा:

पेपर क्र.विषयगुणमानकमाध्यमकालावधीस्वरूप
1

यांत्रिकी अभियांत्रिकी-1 

200बी. इ..इंग्रजी3 तासवर्णनात्मक
2यांत्रिकी अभियांत्रिकी-2 200बी. इ.इंग्रजी3 तासवर्णनात्मक

एकूण गुण: लेखी – 400 | मुलाखत – 50

महाराष्ट्र कृषी सेवा:

पेपर क्र.विषयगुणमानकमाध्यमकालावधीस्वरूप
1कृषी विषयक सामान्य ज्ञान200

कृषी

पदवी

मराठी3 तासवर्णनात्मक
2कृषी विज्ञान व तंत्रज्ञान200

कृषी

पदवी

मराठी3 तासवर्णनात्मक

एकूण गुण: लेखी – 400 | मुलाखत – 50

महाराष्ट्र वनसेवा:

पेपर क्र.विषयगुणमानकमाध्यमकालावधीस्वरूप
1वैकल्पिक विषय – पेपर 1200पदवीमराठी3 तासवर्णनात्मक
2वैकल्पिक विषय – पेपर 2 200पदवीमराठी3 तासवर्णनात्मक

एकूण गुण: लेखी – 400 | मुलाखत – 50

अन्न व औषध प्रशासन सेवा मुख्य परीक्षा

पेपरविषयगुणमाध्यमकालावधीस्वरूप
1अन्न व औषधविषयक घटक200इंग्रजी3 तासवर्णनात्मक
2 200इंग्रजी3 तासवर्णनात्मक

एकूण गुण: लेखी – 400 | मुलाखत – 50

निरीक्षक वैधमापनशास्त्र  गट-ब सेवा मुख्य परीक्षा

पेपरविषयगुणमाध्यमकालावधीस्वरूप
1वैधमापनशास्त्र विषयक घटक200इंग्रजी3 तासवर्णनात्मक
2 200इंग्रजी3 तासवर्णनात्मक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा परीक्षा पद्धती MPSC Exam Pattern 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) गट ब आणि गट क परीक्षा पद्धती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) दरवर्षी गट ब आणि गट क संवर्गातील विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेतली जाते. यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO), राज्य कर निरीक्षक (STI), पोलीस उपनिरीक्षक (PSI), उपनिबंधक, उद्योग निरीक्षक, लिपिक, AMVI अशा पदांचा समावेश होतो. परीक्षेची रचना (Exam Pattern) खालीलप्रमाणे आहे:

गट ब पूर्व परीक्षा पद्धती (MPSC Group B Prelims Exam Pattern)

घटकतपशील
पेपरएकच (सर्वसाधारण)
प्रश्नसंख्या100
गुण100
कालावधी1 तास
माध्यममराठी
स्वरूपबहुपर्यायी प्रश्न (Objective Type)
लागू पदेASO, STI, PSI, उपनिबंधक (SR)
  • पूर्व परीक्षा सर्व गट ब पदांसाठी एकसमान असते.

  • यातील गुणवत्तेनुसार उमेदवारांना मुख्य परीक्षेस पात्रता दिली जाते.

गट ब मुख्य परीक्षा पद्धती (MPSC Group B Mains Exam Pattern)

पेपरविषयप्रश्नसंख्यागुणमाध्यमकालावधीलागू पदे
पेपर 1मराठी (50) + इंग्रजी (50)100100मराठी + इंग्रजी1 ताससर्व
पेपर 2सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी100200मराठी + इंग्रजी1 ताससर्व

PSI पदासाठी अतिरिक्त चाचण्या:

  • मैदानी चाचणी: 100 गुण (किमान 60 गुण आवश्यक)

  • मुलाखत: 40 गुण

गट ब परीक्षा पद्धती (MPSC Group B Exam Pattern)

गट क पूर्व परीक्षा पद्धती (MPSC Group C Prelims Exam Pattern)

घटकतपशील
पेपरएकच (सर्वसाधारण)
प्रश्नसंख्या100
गुण100
कालावधी1 तास
माध्यममराठी
स्वरूपबहुपर्यायी प्रश्न (Objective Type)
लागू पदेउद्योग निरीक्षक, लिपिक, कर सहायक, AMVI, इतर गट क पदे
  • ही परीक्षा देखील सर्व गट क पदांसाठी एकसमान असते.

  • या टप्प्यानंतर उमेदवार मुख्य परीक्षेस पात्र ठरतात.

गट क मुख्य परीक्षा पद्धती (MPSC Group C Mains Exam Pattern)

सामान्य गट क पदांसाठी:

पेपरविषयप्रश्नसंख्यागुणमाध्यमकालावधी
पेपर 1मराठी (50) + इंग्रजी (50)100100मराठी + इंग्रजी1 तास
पेपर 2सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता100200मराठी + इंग्रजी1 तास

लिपिक, कर सहायक, बेलिफ साठी:

  • लेखी परीक्षा

  • टंकलेखन कौशल्य चाचणी (Qualifying Nature)

AMVI (सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक) साठी:

पेपरविषयप्रश्नसंख्यागुणमाध्यमकालावधी
एकच पेपरवाहन अभियांत्रिकी (Automobile Engineering)100200इंग्रजी90 मिनिटे

गट क परीक्षा पद्धती (MPSC Group C Exam Pattern)

Leave a Comment