MPSC Exams Eligibility Criteria : गट अ, ब आणि क परीक्षांसाठी आवश्यक अर्हता
MPSC परीक्षा द्यायचं स्वप्न अनेक जण उराशी बाळगतात — काहींचं ते बालपणापासूनचं असतं, तर काहींनी अभ्यास करताना ठरवलेलं असतं की “आपणही अधिकारीच व्हायचं!”. हे स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर योग्य दिशेने आणि अचूक माहितीच्या आधारेच तयारी करावी लागते. आपण मागच्या पोस्टमध्ये MPSC परीक्षेची योजना (Scheme of Examination) सविस्तर पाहिली होती — म्हणजे पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखत …