+91 7304 49 9988
Username Password
mpscshala Logo
mpscshala.com
आजचा सुविचार दिनविशेष
" मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते. "
  • १८५९ : प्रसिध्द सुएझ कालव्याच्या बांधकामास सुरुवात.
  • १९८२ : रंगीत दूरदर्शन प्रक्षेपणाला सुरुवात.
चालू घडामोडी पुढे वाचा...
1. ऑक्टोपस ही दहशतवादविरोधी संघटना.........या राज्यात कार्यरत आहे.       [ आंध्र प्रदेश ]
2. डॉ.मनमोहनसिंह यांनी खालीलपैकी कोणाच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्रिपद भूषविले होते ?       [ पी .व्ही .नरसिंहराव ]
3. १३ व्या लोकसभेच्या कालखंडात खालीलपैकी कोण राज्यसभेतील विरोधी पक्षनेते होते ?       [ डॉ.मनमोहनसिंग ]
गणित पुढे वाचा...
1. अजय आणि अनिल यांच्या आजच्या वयातील अंतर ४ वर्षे आहे .५ वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ५:७ होते ,तर त्यांची आजची वये काय ?       [ १५, २९ ]
2. सध्या तुमचे वय ५० व तुमच्या भावाचे वय २५ वर्ष असेल ,तर किती वर्षपूर्वी तुमच्या दोघाच्या वयाची बेरीज ६९ असेल?       [ ३ ]
3. राम व शाम यांच्या वयात ४ वर्षा पूर्वी ७ वर्षा चे अंतर होते, तर ५५ वर्षाने ते किती होईल ?       [ ७ ]
इतिहास पुढे वाचा...
1. सरकारी कार्यालयांना रविवारी सुट्टी देण्याची सुरुवात कोणी केली ?
      [ लॉर्ड हॉर्दीग्ज पहिला ]
2. चार्ल्स अचीसनच्या अध्यक्षतेखाली (१८८६) भारतात लोकसेवा आयोगाची स्थापना करण्याचे श्रेय कोणास आहे ?      [ लॉर्ड डफरीन ]
3. खालीलपैकी कोणास भारतातील आर्थिक विकेंद्रीकरनाचा जनक म्हणून ओळखले जाते ?
      [ लॉर्ड मेयो ]
भूगोल पुढे वाचा...
1. वर्धा व पैनगंगा या नद्या कोणत्या नदीस मिळतात ?      [ गोदावरी ]
2. खालीलपैकी दक्षिणवाहिनी नदी कोणती आहे ?      [ वर्धा ]
3. खालीलपैकी पूर्ववाहिनी नदी कोणती आहे ?      [ यापैकी सर्व ]
मराठी पुढे वाचा...
1. खालील शब्दांमधील ' विनंती ' या अर्थाचा शब्द ओळखा       [ आर्जव ]
2. ' परिणाम ' या शब्दाचा अर्थ सांगा.       [ माप ]
3. ' संगनमत ' म्हणजे काय ?       [ अनेकांनी एकच ठरवून केलेली गोष्ट ]
इंग्लिश पुढे वाचा...
1. She went to pune.(Choose the correct alternative)       [ Object of a preposition ]
2. Lata wrote a letter to Kamla.(Choose the correct alternative)       [ Object of a preposition ]
3. She gave the prince a bag of seeds.(Choose the correct alternative)       [ Object of the verb ]